आशेचा कवडसा दिसे मेघा तुझ्या गर्जनाने आशेचा कवडसा दिसे मेघा तुझ्या गर्जनाने
टपोऱ्या अश्रूंचे साचतात जणू मौल्यवान अंबरमोती टपोऱ्या अश्रूंचे साचतात जणू मौल्यवान अंबरमोती
पुन्हा घेऊन कुशीत कधी गाशील अंगाई तुझ्या शब्दस्पर्शाला तोड उभ्या जगी नाही पुन्हा घेऊन कुशीत कधी गाशील अंगाई तुझ्या शब्दस्पर्शाला तोड उभ्या जगी नाही
तुझं दुसरं रूप या डॉक्टरांमध्ये दिसू लागले तुझं दुसरं रूप या डॉक्टरांमध्ये दिसू लागले
आभाळाला कुस मोकळी करण्याची विनंती. आभाळाला कुस मोकळी करण्याची विनंती.
नभी चमकती तारे भुमी सारी उजळली येता ढगांचा आडोसा चंद्रिकाही झाकोळली नभी चमकती तारे भुमी सारी उजळली येता ढगांचा आडोसा चंद्रिकाही झाकोळली